6 योहान बाप्तिस्मा देणारा उंटाच्या केसानं पासून बनवलेले कपडे घालायचा व त्याच्या कमरीले चांबड्याचा कमरपट्टा बांधत जाय, व तो गवतातले उडणारे घोडे अन् सयद खात जाय.