40 अन् एका दिवशी एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ आला, अन् त्याच्या पुढे येऊन टोंगे टेकून त्यानं त्याले विनंती केली, “जर तुह्यी इच्छा असील तर मले बरं कर.”