39 तवा येशू गालील प्रांतातील बऱ्याचं जागी त्यायच्या धार्मिक सभास्थानात जाऊन प्रचार करत जाय, अन् भुते काळत जाय.