34 अन् त्यानं बऱ्याचं प्रकारच्या बिमार लोकायले चांगलं केलं, बऱ्याचं भुतायले काढलं, व येशूनं त्या भुतायले बोलू नाई देलं, कावून कि त्या भुतायले मालूम होतं कि येशू देवाचा पोरगा हाय.