30 त्याचं वाक्ती शिमोनाची सासू तापाने बिमार पडलेली होती, तवा शिमोन अन् आंद्रियास लवकरच येऊन येशूले सांगतल की शिमोनाची सासू बिमार हाय.