28 तवा ते लोकं दुसऱ्याईले त्याच्या बाऱ्यात सांगन चालू केलं, हे सगळी गोष्ट लवकरच गालील प्रांताच्या आसपासच्या सगळ्या लोकाईमध्ये पसरली.