मरकुस 1:27 - वऱ्हाडी नवा करार27 या गोष्टीवर सगळे लोकं जे सभास्थानात जमा होते, हापचक होऊन एकदुसऱ्या संग गोष्टी करू लागले, कि “हि गोष्ट काय हाय? हे कसं नवीन प्रकारची शिकवण हाय, तो अधिकारानं भुतायले आज्ञा देते, अन् भुत पण त्याची आज्ञा मानतात.” Viz kapitola |