2 जसं यशया भविष्यवक्ताच्या पुस्तकात लिवलेल हाय, देवाने आपला पोरगा येशू ख्रिस्ताले म्हतलं कि “पाय, मी माह्या संदेशवाहकले तुह्या पयले पाठवतो, तो तुह्या रस्ता मोकया करीन.