मरकुस 1:19 - वऱ्हाडी नवा करार19 जवा येशू व त्याचे दोन शिष्य किनाऱ्यावरून समोर चालत गेले, तवा येशूने दोन भावायले पायले त्यायचे नाव याकोब अन् योहान होते, त्यायच्या बापाचे नाव जब्दी होते, ते दोघे एका डोंग्यात बसून आपले जाळे सुधारून रायले होते. Viz kapitola |