16 एका दिवशी येशू गालील समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन रायला होता, अन् त्यानं शिमोन व त्याचा भाऊ आंद्रियासले समुद्रात जाळं टाकतांना पायलं, कावून कि ते मासोया पकडणारे लोकं होते.