14 काई दिवसाच्या बाद राजा हेरोदाने योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले जेलात टाकले, तवा येशू ख्रिस्तान गालील प्रांतात येऊन लोकायले देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सुवार्थेचा प्रचार केला.