13 सुनसान जागी चाळीस दिवस अन् चाळीस रात सैतानाने त्याची परीक्षा घेतली. तो जंगली प्राण्यायच्या संग रायला, व तती देवदूतांनी त्याची सेवा केली.