10 अन् जवा तो पाण्यातून बायर आला, तवा लवकरच त्यानं अभायाले उघडतांना अन् देवाच्या आत्म्याले कबुतराच्या रुपात स्वर्गातून आपल्या वरते उतरताने पायलं