6 अन् इशायचा पोरगा राजा दाविद होता, अन् दाविद राजाचा पोरगा सुलैमान होता, अन् त्याची माय ते बाई होती जे पयले उरीयाची बायको होती.