5 अन् सल्मोन अन् राहाबचा पोरगा बवाज होता, बवाज अन् रुथचा पोरगा ओबेद होता, रुथ व राहाब दोघी पण यहुदी नाई होते, अन् ओबेदाचा पोरगा इशाय होता.