3 अन् यहुदाचे पोरं पेसेस व जेरह होते व तामार त्यायची माय होती अन् पेरेसाचा पोरगा हेस्रोन होता, व हेस्रोनाचा पोरगा अराम होता.