25 अन् ते दोघं बाळाले जन्म द्या परेंत, त्यायनं एकामेका संग शारीरिक समंध केला नाई, अन् जवा बाळाचा जन्म झाला तवा योसेफन त्याचं नाव येशू ठेवलं.