18 अन् येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पयले ह्या प्रकारे झालं, येशूच्या माय मरियाची सोयरिक योसेफाच्या संग झाली, अन् ते एकत्र येण्याच्या पयले, पवित्र आत्म्यापासून गर्भवती दिसून आली .