Online Bible

- Reklamy -




मत्तय 1:17 - वऱ्हाडी नवा करार

17 अब्राहामापासून तर दाविद राजा परेंत सगळ्या चवदा पिढ्या झाल्या, अन् दाविद राजा पासून इस्राएल लोकायले बाबेल शहरात बंदी होऊन जाया परेंत चवदा पिढ्या झाल्या, अन् बाबेलात बंदी होऊन जायाच्या वाक्ती पासून तर येशू ख्रिस्ता परेंत चवदा पिढ्या झाल्या.

Viz kapitola kopírovat




मत्तय 1:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy