9 तवा याजकाच्या रीतीच्या अनुसार, त्याले वेदीवर धूप जाळासाठी चिट्टी टाक्याच्या व्दारे निवडल्या गेलं होतं, कि तो प्रभू देवळात जावे अन् धूप जाळे.