80 अन् ते लेकरू योहान वाढत गेला अन् देवाच्या आत्मेत मध्ये मजबूत होतं गेला, अन् इस्राएल लोकायच्या मधात प्रचार करायच्या दिवसापरेंत सुनसान जागी रायला.