78 हे आमच्या देवाच्या त्या मोठ्या दयेने होईन, जसं सूर्य आमाले ऊजीळ द्यायले चमकते तसचं ख्रिस्त आमच्या जवळ स्वर्गातून येईन.