76 अन् हे लेकरा, तुले परमप्रधान देवाचा भविष्यवक्ता म्हणतीन, कावून कि तू प्रभूच्या रस्ता तयार कऱ्याले त्याच्या आगोदर पाठवले गेले हाय.