68 “धन्य हाय प्रभू, इस्राएलाचा देव कावून कि त्यानं आपल्या लोकायले पाऊन त्यायच्यावर लक्ष देलं हाय अन् त्यायचं तारण केलं हाय.