65 अन् त्याच्या अवतीभोंवती रायनाऱ्या सगळे लोकं भेऊन गेले अन् ह्या सगळ्या गोष्टी यहुदीया प्रांतातल्या सगळ्या पहाडी देशात पसरल्या.