6 अन् ते दोघही देवाच्या समोर धर्मी होते, कावून कि ते देवाच्या सगळ्या आज्ञा अन् विद्या प्रमाण वागत होते, अन् निर्दोष जीवन जगत होते.