59 मंग असं झालं जन्म झाल्याच्या आठव्या दिवशी त्या लेकराचा खतना कऱ्याले आले, तवा त्याचं नाव त्याच्या बापाच्या नावावरून जखऱ्या ठेव्याची इच्छा होती.