58 प्रभूने तिच्यावर मोठी दया केली, हे आयकून तिच्या शेजारच्यायनं अन् तिच्या सोयऱ्यायनं तिच्या संग आनंद केला.