53 देवानं भुक लागलेल्या लोकायले चांगल्या वस्तुनं तृप्त केलं हाय, व धनवान लोकायले रिकाम्या हातांन लाऊन देलं हाय,