5 जवा हेरोद राजा यहुदीया प्रांताच्या राजा होता, याच्या दिवसात अबिया नावाच्या याजकाच्या वर्गात जखऱ्या नावाचा एक याजक होता, अन् त्याची बायको हारोनाचा वंशातली होती, जिचं नाव अलीशिबा होतं.