48 कावून कि त्यानं आपल्या, दाशीच्या दैन्यावस्तेचें अवलोकन केलं हाय पाहा, आतापासून साऱ्या पिढ्या मले धन्य म्हणतीन.