42 अन् तिले आनंदाने मोठ्या आवाजात म्हतलं, “तू सगळ्या बाया मधून धन्य हायस, अन् ते लेकरू ज्याले तू जन्म देणार धन्य हाय!