41 तवा असं झालं कि अलीशिबानं मरियाचा नमस्कार आयकला तवाच तिच्या पोटातल्या लेकरानं गुतकून उडी मारली, अन् अलीशिबा पवित्र आत्म्यान परिपूर्ण झाली.