38 तवा मरियानं म्हतलं, “आयक, मी प्रभूची दासी हाय, मले तुह्या शब्दा प्रमाणे होवो,” मंग देवदूत तिच्यापासून निघून गेला.