36 अन् आयक, तुह्यावाल्या नात्यातली अलीशिबा हिले पण म्हतारपणी पोराचा गर्भ रायला हाय, अन् जिले वांजोटी म्हणत होते तिले सहावा महिन्याचा गर्भ हाय.