32 तो महान होईल अन् त्याले परमप्रधान देवाचा पोरगा म्हणतीन, प्रभू देव त्याले त्याच्या पूर्वज दाविद राजाचे राजासन देईन.