3 हे आदरणीय थियूफिलूस मी पण या सगळ्या गोष्टीला ध्यानपूर्वक तपासून पायल्या, अन् मले हे चांगलं वाटलं कि मी या घटनेला तुमच्यासाठी क्रमानुसार लिवतो.