29 जवा मरियाने त्याच्या शब्दाले आयकलं, तवा ती लय भेली, अन् हा विचार करू लागली, कि हा अभिवादनचा अर्थ काय अशीन?