24 काई दिवसानंतर जखऱ्याची बायको अलीशिबा गर्भवती रायली; अन् पाच महिन्या परेंत अलीशिबानं स्वताले लोकायच्या नजरे पासून लपवून ठेवलं कावून कि ती गर्भवती होती.