23 जवा देवळात एक याजकाच्या रुपात त्याची सेवेचा हप्ता पूर्ण झाला, तवा तो यरुशलेम शहरातून आपल्या घरी गेला.