21 तवा देवळाच्या आंगणात लोकं जखऱ्याची वाट पायतं होते, अन् त्यायले आश्चर्य वाटलं कि त्याले देवळात येवढा उशीर कावून लागून रायला?