लुका 1:20 - वऱ्हाडी नवा करार20 अन् पाह्य, हे असं होईन त्या दिवसापरेंत तू मुका रायशीन, अन् तुले बोलता येईन नाई, कावून कि तू माह्या वचनावर जे पूर्ण होणार हाय, विश्वास ठेवला नाई, जे आपल्या वेळेवर खरा ठरणार, तू बोलण्यात असमर्थ रायशीन, जतपरेंत पोरगा जन्मन नाई ततपरेंत तू काईच बोलू नाई शकशीन.” Viz kapitola |