19 देवदूतान त्याले उत्तर देलं, “मी गर्ब्रीएल देवदूत हाय जो देवा समोर उभा रायतो, अन् तुह्या संग बोल्याले, अन् तुले हे सुवार्था सांगण्यासाठी मले पाठवण्यात आलं हाय.