18 तवा जखऱ्यानं देवदूताले विचारलं, “हे मी कसं काय विश्वास करू, कि आमच्या सोबत असं होईन? कावून कि मी तर बुढा हाय, अन् माह्याली बायको पण बुढी हाय.”