1 आदरणीय थियूफिलूस, बऱ्याचं लोकायन आमच्यात झालेल्या घटनेच्या बाऱ्यात एक वृतान्त लिवण्यासाठी प्रयत्न केला हाय.