यहूदा 1:9 - वऱ्हाडी नवा करार9 अन् अतपर्यंत कि मुख्य देवदूत मिकाईलने पण तसे नाई केले, जसे हे खोटे भविष्यवक्ता करत हायत. जवा सैतानाने मिकाईल देवदूता सोबत या गोष्टी संदर्भात विवाद केला, कि त्यायच्यातून कोणाले मोशेच्या शरीराले रोयण्याचा अधिकार हाय, जरी मिकाईल देवदूतापासी या लोकाय पेक्षा जास्त अधिकार हाय, तरीही त्याने सैताना सोबत बेकार गोष्टी नाई केल्या, अन् त्याच्यावर दोष नाई लावला, फक्त त्याने एवढेच म्हतलं, “प्रभू तुले दटाविन.” Viz kapitola |