Online Bible

- Reklamy -




यहूदा 1:8 - वऱ्हाडी नवा करार

8 या उदारणा विषयी जाणून घेतल्यावर, ते खोटे भविष्यवक्ता असचं पाप करतात, हे म्हणून कि देवाने त्यायले दर्शन देले हाय, कि ते बेकार रीतीने जीवन जगून आपल्या स्वताच्या शरीराले भ्रष्ट करतात. त्यायले कोणाच्याही अधिकारात रायण्याची गरज नाई, अन् ते गौरवशाली देवदूतायच्या विषयी पण बेकार बोलतात.

Viz kapitola kopírovat




यहूदा 1:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy