Online Bible

- Reklamy -




यहूदा 1:7 - वऱ्हाडी नवा करार

7 या इस्राएली अन् देवदूता सारखे, त्या लोकायले पण आठवण ठेवा, जे सदोम शहर अन् गमोरा शहर अन् त्यायच्या आजूबाजूच्या ठिकाणावर रायतात, त्यायच्या सोबत काय झाले हाय, ते लोकं व्यभिचारी झाले अन् हर प्रकारच्या अनैतिक कामात डुबले होते, म्हणून देवाने त्यायले आगीने नाश केले, त्यायच्या सोबत जे झाले, ते या खोट्या शिक्षकायसाठी एक चेतावणी झाले होते, कि त्यायले पण अग्निकुंडात दंड मिळावा.

Viz kapitola kopírovat




यहूदा 1:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy