यहूदा 1:5 - वऱ्हाडी नवा करार5 जरी तुमाले सगळी गोष्ट मालूम झाली हाय, तर मी तुमाले या गोष्टीची आठवण देतो, कि प्रभून इस्राएली लोकायले गुलामीतून सोडवून त्यायले मिस्र देशातून बायर काढले, पण नंतर त्याने त्यायले मारून टाकले, ज्यायनं मरुभूमी मध्ये त्याच्यावर भरोसा केला नाई. Viz kapitola |