Online Bible

- Reklamy -




यहूदा 1:4 - वऱ्हाडी नवा करार

4 मी तुमाले यासाठी लिवत हाय, कावून कि काई असे लोकं हायत जे येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याचा दिखावा करतात, ते तुमच्यात लपून आले. ते हे लोकं हायत, ज्यायच्या बाऱ्यात देवाने कईक वर्षा पयले पवित्रशास्त्रात म्हतलं होते. “तो त्यायले दंड देईन” कावून कि ते देवाच्या कृपेच्या संदेशाले बिगडतात अन् म्हणतात कि देव आपल्या पापाले क्षमा करतो, कि त्यायले शारीरिक कुकर्म सारख्या दुष्ट व्यवहार करण्याचा बायना बनवू शकावे, ते आमचे एकमात्र स्वामी अन् प्रभू येशू ख्रिस्ताले पण अस्वीकार करतात.

Viz kapitola kopírovat




यहूदा 1:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy